Budget 2024 : आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा झाली आहे. विषमुक्त शेतीसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेती संशोधनावर या बजेटमध्ये जोर देण्यात आला आहे. MSP वर यापूर्वीच सरकारने सकारात्मक पाऊल टाकल्याचे सीतारमण यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी संसदेत बजेट सादर केले आहे. त्यात त्यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा झाली आहे. विषमुक्त शेतीसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. शेती संशोधनासह विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा मोठा फायदा होणार आहे. त्यासाठीची घोषणा करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा
सविस्तर बातमी लवकरच
Web Title – Agriculture Budget 2024 : विषमुक्त शेतीला प्राधान्य, नैसर्गिक शेतीसाठी काय योजना, शेतकऱ्यांसाठी बजेट काय केल्या घोषणा – Marathi News | Agriculture Budget 2024 Experiment of toxic free agriculture in the budget; Empowering 1 crore farmers, Nirmala Sitharaman’s preference for natural farming, what was announced