PM Kisan Yojana Big Changes : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत, पीएम किसान योजनेत मोठा बदल झाला आहे. या नवीन नियमानुसार, घरातील इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे योजनेत बनवाबनवी करणारे रडारवर येणार आहे.
![पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का? पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का?](https://www.digishivar.in/wp-content/uploads/2025/01/पीएम-किसान-योजनेत-मोठा-बदल-घरातील-या-सदस्यांचा-पत्ता-कट.jpg)
पीएम किसान योजना
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा बदल (PM Kisan Yojana Big Changes) झाला आहे. या योजनेतील बनवाबनवी करणारे रडारवर आले आहेत. नवीन नियमानुसार, घरातील या सदस्यांचा पत्ता लाभर्थ्यांच्या यादीतून गायब होणार आहेत. शेतकर्यांना सध्या 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. हा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वीच ही मोठी अपडेट समोर आली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
हे सुद्धा वाचा
Web Title – पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का? – Marathi News | PM Kisan Yojana Major changes; Only one Person from home can get benefits, Have these household name members been cut from the Beneficiary List, according to the new regulations?