पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे. पंतप्रधानांनी 18 जून रोजी वाराणसीमधील एका कार्यक्रमात या योजनेतंर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा केले आहेत.
Web Title – PM Kisan : नाही मिळाला पीएम किसानचा 17 वा हप्ता? मग अशी करा की ऑनलाईन तक्रार – Marathi News | 17th installment of PM Kisan Yojana not received? Then do online complaint