PM kisan status: नमस्कार मंडळी, आपल्या देशातील लाखो करोडो शेतकरी हे पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची वाट पाहत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता सरकार लवकरच जमा करणार आहे. तसेच हप्त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर केली गेली आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही तुमचे नाव लाभार्थी यादीमधे सहज पाहू शकता.
अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा..
यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा..
प्रधानमंत्री किसान सन्मान (PM kisan status) निधी योजना केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस सुरू केली. दरवर्षी 6,000 रुपयांची रक्कम ही या योजने मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. ही रक्कम हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा सोळावा हप्ता या वर्षी जुलैमध्ये वितरित केला होता. देशातील लाखो शेतकरी आता 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
लाभार्थी यादीतील नाव कसे तपासावे?
– सगळयात आधी तुम्हाला पीएम किसान सन्मान (PM kisan status) निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे (https://pmkisan.gov.in/).
– यानंतर तुम्हाला या पोर्टलवर समोर दिसणारा “नो युवर स्टेटस” हा पर्याय निवडावा लागेल.
– पुढे नोंदणी क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसल्यास, “तुमचा नोंदणी क्रमांक ओळखा” पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे. आता तुम्हाला एक OTP देण्यात येईल. OTP प्रविष्ट केल्यावर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक दिला जाईल.
– तुम्हाला तुमचं स्टेटस हा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर कळेल.
अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा..
यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा..
आता तुम्ही वरील गोष्टी फॉलो करून लाभार्थी यादी सहज डाऊनलोड करू शकणार आहे आणि कोणा कोणाला या या योजनेचा (PM kisan status) लाभ मिळत आहे हे देखील तुम्ही पाहू शकणार आहात.
Web Title – अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा.. बघा लाभार्थी यादी…