मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकर्‍यांनो! खूपच कमी व्याजदरावर मिळेल 3 लाख रुपये; फक्त काढा हे कार्ड, पहा अर्ज प्रक्रिया..!

KKC Loan : सरकारकडून संपूर्ण देशभरातील शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजना (Farming Scheme) चालवल्या जात आहे. यात शेतकर्‍यांसाठी महत्वाची असलेली किसान क्रेडिट कार्ड एक योजना आहे, ज्याचा लाभ संपूर्ण देशभरातील शेतकरीवर्ग घेत आहे. सरकारने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून देशातील कोणताही शेतकरी स्वस्त व्याजदरात सहज कर्ज (Agriculture Loan) घेऊ शकतो. आता या क्रेडिट कार्डला ऑनलाईन पद्धतीने ताबडतोब मिळवता येते (KKC Loan)..

शेतकर्‍यांना पंधरा दिवसात मिळते कार्ड

किसान क्रेडिट कार्ड या योजनेला नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटद्वारे सुरू करण्यात आले आहे. यात क्रेडिट कार्ड सोबत सेव्हिंग अकाऊंटचा देखील लाभ मिळतो. हे कार्ड शेतकर्‍यांना फक्त पंधरा दिवसात दिले जाते. महत्वाचं म्हणजे या कार्डचा लाभ पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील दिला जातो.

अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6000 जमा.. येथे क्लिक करून पहा लाभार्थी यादी…

हे वाचलंत का? -  मुगाचे प्रति क्विंटल दर 15 हजारांचा टप्पा लवकरचं पार करण्याची शक्यता - Marathi News | A record price of Rs 13 thousand 501 per quintal for Mugla

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे

किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या मदतीने शेतकर्‍यांना 3 लाखांपर्यंतचे लोन 4 टक्के व्याजदरानुसार मिळू शकते. जर शेतकरी वेळेवर लोन भरत असेल तर शेतकर्‍याला 3 टक्क्यांपर्यंतची सबसिडी मिळते. तसेच या योजनेत 1.60 लाख रुपयांचे कर्ज सहज मिळते. यात शेतकर्‍यांना कॉलेटरल देण्याची गरज नाही.

पीएम किसान लाभार्थी यादीतून या शेतकऱ्यांना वगळले. येथे क्लिक करून बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ..

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा?

किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी शेतकरी आपल्या जवळील बॅंकेत जाऊन अर्ज करू शकतो. तसेच शेतकरी ऑनलाईन अर्ज देखील करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजनेला यशस्वी बनवण्यासाठी बँक, पंचायत आणि जिल्हा प्रशासन एकत्र मिळून काम करत आहे. अर्ज केल्यानंतर शेतकर्‍यांना काही दिवसातच कार्ड मिळते.

हे वाचलंत का? -  Agrovet | द्राक्षांची निर्यात क्वालिटी बनवते हे एकमेव औषध, बिनकामाची २-२ औषधं मिक्स करणे सोडा - Marathi News | This is the only drug that makes export quality grapes stop mixing useless 2 2 drugs


Web Title – शेतकर्‍यांनो! खूपच कमी व्याजदरावर मिळेल 3 लाख रुपये; फक्त काढा हे कार्ड, पहा अर्ज प्रक्रिया..!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj