कृषी क्षेत्रात AI; एआयवर आधारीत शेतकरी ॲप, पोर्टलचा लवकरच श्रीगणेशा – Marathi News | AI in Maharashtra agriculture department; AI based farmer app, Portal’s will be launched Soon
राज्यात कृषी क्षेत्र घोटाळ्याच्या नकाशावर आले आहे. सध्या विविध घोटाळे आणि अनियमिततेमुळे कृषी क्षेत्र सध्या चर्चेत आहे. पीक विमा घोटाळा, …