Bangladesh Crisis : लासलगावच्या कांद्याला मोठा फटका; बांग्लादेश हिंसाचाराचा असा पण परिणाम, भाव गडगडण्याची भीती – Marathi News | Bangladesh Crisis Violence Onion Export in Bangladesh has hit Indian farmers hard, onion export has a big impact, onion producers are in trouble
कांदा निर्यातीला फटका, बांगलादेश हिंसाचार बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. 3 हजार टन कांदा शंभरहून अधिक ट्रकमध्ये …