उन्हाळी कांदा संपला, नवीन लाल कांद्याची बंपर आवक, दर घसरण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांची केंद्राकडे ही मागणी – Marathi News | Massive arrival of red onion in Lasalgaon in Nashik
New Onion Price: नाशिक जिल्हा द्राक्षाबरोबर कांद्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भाव खाणारा उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. …