Soyabean Farmer : उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचे बिघडले गणित; सांगा, आतबट्ट्याचा व्यवसाय का करायचा? – Marathi News | Soyabean FRP Soyabean Price Expenditure is more than income; Due to soybeans, the farmers’ maths has deteriorated
सांगा, आतबट्ट्याचा व्यवसाय का करायचा? वाशिम जिल्हा हा सोयाबीनचा हब मानल्या जातो. इथं ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. …