शेतीसाठी खासदारकीवर सोडणार पाणी!; जगन मोहन रेड्डी यांचा जवळचा नेता घेणार राजकीय संन्यास, जमीन कसून पिकवणार सोनं – Marathi News | Andhra Pradesh Politics Jagan Mohan Reddy Close Friend Vijaysai Reddy left politics for Farming, he announced his resignation from the Rajya Sabha
Andhra Pradesh Politics : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय आहे, असे अनेक शेतकरी म्हणतात. तर दुसरीकडे अमेरिकेत अथवा आयटीतील गल्लेलठ्ठ पॅकेज …