लाडक्या बहिणींनो! 1500 सोडा, आता दरमहा मिळवा 7000 रुपये; जाणून घ्या या जबरदस्त योजनेबद्दल! Maharashtra government schemes for women: आपल्या देशात महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. महिला सक्षमीकरणामुळे महिलांचा समाजातील सन्मान आणि स्थान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. परंतु काही क्षेत्रांमध्ये अजूनही महिलांना संघर्ष करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्याने मागील काही वर्षांत महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत, जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, ज्यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळते. आता महिलांसाठी एलआयसीने एक नवी आणि अत्यंत फायदेशीर योजना सुरू केली आहे, जी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणली गेली आहे. ‘विमा सखी योजना’ म्हणजे काय?
Maharashtra government schemes for women: आपल्या देशात महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. महिला सक्षमीकरणामुळे …