Bird Flu : चंद्रपूरमध्ये बर्ड फ्लूची एंट्री, 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन, यंत्रणांची उडाली धावपळ – Marathi News | Bird Flu entry in Chandrapur after Latur, Nashik, and Thane, areas around 10 kilometers declared alert zone H5N1
राज्यातील लातूर, ठाणे या भागात बर्ड फ्लूने डोकेदुखी वाढवली असतानाच आता चंद्रपूरमध्ये या रोगाची एंट्री झाली आहे. प्रशासन सतर्क झाले …